Discover the best photographer across all talukas in Beed.
Showing 2 photographer

बीड, Beed
जय यश स्टुडिओ, बीड हे Photography, Videography आणि LED Screen Services साठी ओळखले जाणारे स्टुडिओ आहे. लग्न, प्री-वेडिंग, साखरपुडा, वाढदिवस आणि विविध इव्हेंट्समधील खास क्षण आम्ही सुंदर पद्धतीने कॅप्चर करतो. आमच्या सेवांमध्ये Wedding Photography, Candid Photography, Pre-Wedding Shoot, Wedding Videography, Event Videography, LED Screen Setup, Live Screening यांचा समावेश आहे. आधुनिक कॅमेरे आणि एडिटिंगमुळे तुमचे फोटो आणि व्हिडिओ अधिक आकर्षक आणि लक्षवेधी बनतात. बीड आणि आसपासच्या भागात फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी आणि स्क्रीन सर्व्हिसेससाठी जय यश स्टुडिओ योग्य पर्याय आहे. प्रत्येक इव्हेंट खास आणि आठवणीत राहील असा बनवण्यावर आमचा भर असतो.

beed, Beed
आम्ही Royal Group Photography मधून professional photo & video services provide करतो. Wedding, Pre-Wedding, Engagement, Birthday आणि इतर सर्व events साठी complete coverage उपलब्ध आहे. Beed Wedding Photographer, Wadwani Photographer, Pre-Wedding Shoot Beed, Event Photographer Beed, Videography Services Beed अशा popular search keywords साठी आमच्या services available आहेत. प्रत्येक shoot cinematic, creative आणि natural style मध्ये capture केला जातो. ✨ Wedding & Pre-Wedding Shoots ✨ Event Photo & Video Coverage ✨ Cinematic Wedding Films ✨ Creative & Natural Style Location: Wadwani, Beed Service Area: Wadwani | Beed | Nearby Areas “Capturing your special moments in a cinematic way!” 📸✨